
राज ठाकरेंच्या मागण्या अन् आठवलेंच्या कवितांनी गाजवली मोदींची मुंबईतील सभा; पाहा फोटो…
PM Modi यांनी राज्यामध्ये लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारार्थ आज मुंबईमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

"इतिहासातून पाकिस्तानने धडा घेतला नाही आता आम्ही.." PM मोदींचा पाकिस्तानला कठोर इशारा
