

Sant Dnyaneshwar Palkhi ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. लागणारा टप्पा म्हणजे दिवेघाट मानला जातो.

आज आणि उद्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथे मुक्कामी असणार आहे त्यानंतर जेजुरीला पुढचा मुक्काम असणार आहे.

