Sidharth Kiara Wedding : ‘अब हमारी पर्मनंट बुकिंग हो गई है.’ सिड-कियारा विवाहबद्ध
shruti letsupp
Untitled Design 2023 02 08T110225.397
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी 7 फेब्रुवारीला विवाह बंधनात अडकले. दोघांचे परिवार, नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
वधूवराच्या या लूकमध्ये सिद्धार्थ-कियारा एखाद्या महाराणी आणि राजा प्रमाणे शाही दिसत होते.
हे फोटो शेअर करताना कियाराने कॅप्शन दिले आहे की, ‘अब हमारी परमानेंट बुकिंग हो गई है.’