अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आत्तापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपटांत काम केलंय.
नटरंग चित्रपटातून सोनाली अप्सरा म्हणून चाहत्यांच्या पसंतीला उतरली होती.
मराठीसह, तमिळ चित्रपटसृष्टीतही तिने पदार्पण केलं असून सोनाली मितवा, नटरंग, हिरकणी अशा अनेक चित्रपटांत झळकलीयं.
सोनाली कुलकर्णीचा हिरकणी चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडला आहे.
नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत.
I Promise This Is The Last Post! Obsessing Over The Green ! Sari @k2fashioncloset Photography @akki_varma Jewellery @jizajewellerystudio