Indian Women Cricket Team: टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंचा जल्लोष
letsupteam
Untitled Design
इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला खेळाडू जल्लोष करताना. आता सोशल मीडियावर सेलिब्रेशन करतानाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला.
भारत-इंग्लंड अंतिम सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणार्या इंग्लंडचा संघ 17.1 षटकात केवळ 68 धावांवर गारद झाला. अशा प्रकारे भारतीय संघाने विजेतेपद पटकावले
यापद्धतीने टीम इंडियाने पहिलाच अंडर-19 टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला.
भारताकडून तीतस साधू, अर्चना देवी आणि पार्श्वी चोप्रा यांनी 2-2 बळी घेतले. तर मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोनम यादव यांना 1-1 यश मिळाले