टिव्हीच्या जगातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकतचं सोशल मीडियावर तिचे मोहक फोटो पोस्ट केले, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोशूटने चाहत्यांना घायाळ केले आहे. ब्लॅक शिमरी अन् थाय हाय कट ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
‘बिग बॉस 15’ चा किताब जिंकल्यानंतर तीचं नशीब उजळलं आहे. तिला मालिकांमध्ये काम मिळत आहे.. ‘नागिन 6’ शिवाय ती अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसली आहे. ती एका मराठी चित्रपटामध्येही दिसली आहे.
तिच्या या ब्लॅक आणि बोल्ड ब्युटीवर तिने ब्लॅक हील्स घातले असून मेकअप देखील अत्यंत आकर्षक केला आहे.
या फोटोंमध्ये तेजस्वीने ब्लॅक शिमरी ड्रेस घातला आहे. तर तिच्या या थाय हाय कट ड्रेसने ती खूपच बोल्ड दिसत आहे.