Download App

IND vs NZ T20I : न्यूझीलंड विरुद्ध T20 मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हिटमॅनच्या नावावर

  • Written By: Last Updated:
1 / 6

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 23 T20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये रोहित शर्माने 17 सामने खेळले असून त्यात त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.

2 / 6

3 / 6

कॉलिन मुनरो हा भारत-न्यूझीलंड T20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. मुनरोने 38.72 च्या सरासरी आणि 148.95 स्ट्राइक रेटने भारताविरुद्ध 12 सामन्यात 426 धावा केल्या आहेत.

4 / 6

या यादीत केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे. विल्यमसनने भारताविरुद्धच्या 13 टी-20 सामन्यांमध्ये 34.91 च्या सरासरीने आणि 130.12 च्या स्ट्राइक रेटने 419 धावा केल्या आहेत.

5 / 6

मार्टिन गप्टिल चौथ्या क्रमांकावर आहे. गप्टिलने भारताविरुद्ध 16 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये गुप्टिलने 23.75 च्या सरासरीने आणि 131.03 च्या स्ट्राईक रेटने 380 धावा केल्या आहेत.

6 / 6

रॉस टेलरचाही या टॉप-5 च्या यादीत समावेश आहे. टेलरने भारताविरुद्ध 13 टी-20 सामन्यांमध्ये 34.90 च्या सरासरीने आणि 129.50 च्या स्ट्राइक रेटने 349 धावा केल्या.

Tags

follow us