Maharashtra Budget : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्ष्यतेखाली झाली बैठक
letsupteam
Untitled Design
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्ष्यते खाली झाली बैठक
राज्याचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प बाबत आज प्रदीर्घ बैठक घेतली
या बैठकीत मंत्री मंडळातील सर्व मंत्री यांच्या विभागाची वैयक्तिक बैठक घेतली.
प्रस्तावित योजना, अपूर्ण कामे आणि त्यासाठी लागणारा निधी याबाबत चर्चा केली