⦁ राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर 21 जुलै 2025 पासून दिल्लीमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.
⦁ याअधिवेशनामध्ये विविध मुद्दे गाजत आहेत. त्यात महत्त्वाचं ठरलं ते म्हणजे राष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा
⦁ यावेळी राज्यातील काही खासदारांचे काढलेले काही खास फोटो पाहुयात
⦁ यामध्ये अहिल्यानगरचे खासदार निलश लंके हे थेट काही निवृत्त शिक्षकांना संसदेत घेऊन गेले होते.
⦁ तसेच राज्यासह दिल्लीत देखील पाऊस सुरू असल्याने केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना छत्रीचा आधार घेत सभागृहात जावं लागत आहे.
⦁ तर शरद पवार गटाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांचाही खास अंदाज पाहायला मिळाला.
⦁ दुसरीकडे केंद्रिय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ हे देखील फोटोसेशनमध्ये दिसले.