Download App

बाळासाहेबांच्या तैलचित्राचं विधिमंडळात अनावरण !

1 / 6

राज ठाकरे, निहार ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

2 / 6

बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाकडून राज ठाकरे, स्मिता ठाकरे, अनुराधा जयदेव ठाकरे, निहार ठाकरे उपस्थित होते.

3 / 6

बाळासाहेबांचं तैलचित्र विधानभवनात असणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाळासाहेबांचं जीवन खुल्या पुस्तकासारखं

4 / 6

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अंबादास दानवे यांनीही हजेरी लावली.

5 / 6

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची उपस्थिती

6 / 6

.. नेताजी सुभाषचंद्र बोस, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या लोकोत्तरांच्या मांदियाळीत विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झळकत राहणार आहे. आनंदाचा क्षण. वचनपूर्तीचा आनंद !

Tags

follow us