Virat Kohli Century : विराटने कसोटी क्रिकेटमध्ये दिर्घकाळानंतर ठोकलं शतक
letsupteam
FrAHcSHacAADM6N
1205 दिवसानंतर कोहलीनं कसोटी शतक ठोकलं
कसोटीतील शेवटचे शतक 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध झळकावले होते
कसोटी कारकिर्दीतले 24 वं शतक
कारकिर्दीतील 75 वं शतक केले साजरे