राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session) नागपुरात सुरू आहे. यावेळी आमदार आणि मंत्र्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला
2 / 6
कारण ज्या विधिमंडळामध्ये सत्ताधाी आणि विरोधकांमध्ये तूतू मैंमैं होतं असते. त्याएवजी आज 14 डिसेंबरला वेगळंच चित्र पाहायाला मिळालं आहे.
3 / 6
आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर कोणतंही आंदोलन, घोषणाबाजी विरोध दिवस नव्हता तर सत्ताधारी विरोधकांनी एकत्र येत हास्यविनोद करत फोटोसेशन केलं.
4 / 6
या फोटोसेशनमध्ये सर्वपक्षाचे आमदार, मंत्री आणि नेते उपस्थित होते. त्यांनी यावेळी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करणारे राजटकीय मंडळी एकमेकांना टाळ्यादेत गप्पा मारताना, मिठ्या मारताना दिसले.
5 / 6
तसेच यावेळी महिला आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढला.
6 / 6
त्यामुळे आज 14 डिसेंबरला विधानभवन परिसरामध्ये काहीसं वेगळं वातावरण अनुभवायाला मिळालं.