Yoga Day Celebration: भारत-चीन सीमेजवळील सैनिकांचा योगा, पाहा फोटो
letsupteam
UPSC Exam (6)
आज 9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे.
भारत-चीन सीमेजवळील पॅंगॉन्ग त्सो येथे सैनिकांनी योगा केला.
भारतासह जगातील 180 हून अधिक देशात योग दिन साजरा केला जात आहे.
जवानांनीही हजारो फूट उंचीवर योगा दिवस साजरा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत योग दिन साजरा करणार आहेत.
यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय ‘योग दिन 2023’ ची थीम ‘मानवता’ आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अरुणाचल प्रदेश, सिक्कीमसह देशातील इतर अनेक भागात जवानांनी हजारो फूट उंचीवर योगासने केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या जवानांसोबत योगा केला.
2015 मध्ये जगभरात योग दिनाची सुरुवात झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात आयोजित योग दिन कार्यक्रमाचे ते नेतृत्व करतील.
राजस्थानमध्ये तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांनीही योग दिनानिमित्त योगासने केली.
हजार फूट उंचींवर जवानांचा उत्साह, बर्फाच्छित प्रदेशात योगा