Download App

तीन महिन्यात काबूल दोनदा हादरले; बॉम्ब स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

अफगानिस्तानमधील काबूलच्या डाउनटाउनमधील दाऊदजई ट्रेड सेंटरच्या जवळील परराष्ट्र मंत्रालयाजवळील रस्त्यावर स्फोट झाला आहे. तेथील उपस्थित लोकांनी याला खुप मोठा स्फोट होता असे म्हटले आहे. अद्याप उपस्थित अधिकाऱ्यांनी यावर काहीही भाष्य केलेले नाही. गेल्या तिसऱ्या महिन्यातील हा दुसरा हल्ला आहे.

Cm Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे राहुल गांधींच्या थोबाडीत लगावणार का?

काबुल शहरातील एका हॉस्पिटलमध्ये अफगानिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाजवळील झालेल्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. यानंतर अनेक रुग्ण बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर आले. आम्हाला स्फोटातील काही रुग्ण मिळाल्याचे इटालियन एनजीओ इमरजंसीचे स्टेफानो यांनी सांगितले आहे. स्टेफानो हे सोजा काबुल येथे युद्धातील जखमींसाठी विशेष हॉस्पिटल चालवत आहेत.

India ChatGPT : चॅटजीपीटीचा इंडियन व्हर्जन कधी येणार ?

 

 

 

 

आत्तापर्यंतच्या मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 लोक यामध्ये जखमी झाले आहेत. या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून काही जखमींची स्थिती ही अत्यंत गंभीर आहे. यानंतर दोन प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती दिली आहे. आम्ही अत्यंत सुरक्षा असलेल्या इमारतीजवळ मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकला. त्याठिकानी अनेक सरकारी इमारती व परेदशी दूतावास आहेत.

Tags

follow us