जगावर इंटरनेट वॉरचं संकट! जहाजांनंतर इराणची होर्मुजमधील इंटरनेट केबल्सवर हल्ल्याची धमकी

America Iran War अमेरिका आणि इराण युद्धामध्ये युद्ध विराम असला तरी देखील जगावरील संकट अद्याप टळलेलं नाही.

US Extends Ceasefire

US Extends Ceasefire

America Iran War Iran threatens to attack internet cables in Hormuz after ships : अमेरिका आणि इराण युद्धामध्ये युद्ध विराम असला तरी देखील जगावरील संकट अद्याप टळलेलं नाही. कारण एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे युद्धविराम वाढवला असला तरी देखील इराणला वारंवार अटी मान्य करण्यासाठी धमक्या देत आहेत. त्यातच आता इराणने देखील अगोदर होर्मुजमधून येणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादल्यानंतर आता थेट जगाला इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या होर्मुजमधील इंटरनेट केबल्सवर हल्ल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे जगावर इंटरनेट वॉरचं संकट घोंगावत आहे.

प. बंगाल ममता अन् तामिळनाडूत स्टॅलिन भाजपचा थेट सामना! आज मतदान कोण मारणार बाजी?

Exit mobile version