India-Canada : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडामध्ये वाद सुरू आहेत. दरम्यान दुसरीकडे गेल्या दशकापासून कॅनडाकडे परदेशी नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर भारत कॅनडा वादात भारताने कॅनडावर व्हिसा बंदी केली होती. त्यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान यांनी देशातील अनिवासी नागरिकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Fighter Movie: दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘फायटर’ चित्रपटाच चित्रीकरण केलं पूर्ण
त्यानुसार 2024 मध्ये तब्बल 4 00 485 हजार नव्या अनिवासी नागरिकांनी प्रवेश देण्यात येणार आहे त्यामुळे कॅनडामध्ये 2025 पर्यंत अनिवासी नागरिकांची संख्या तब्बल पाच लाखांवर पोहोचण्याची अपेक्षा कॅनडा सरकारला आहे. अशी माहिती कॅनडाचे नागरिकत्व मंत्री मार्क मिळते बुधवारी दिली. यावेळी त्यांनी असे देखील सांगितले की, 2026 पर्यंत या नागरिकांची संख्या पाच लाखांपर्यंतच मर्यादित ठेवण्यात येणार आहे.
आधी अपात्रतेतून अभय; आता मोठी मागणी मान्य : पवारांच्या आमदारावर अजितदादांचे प्रेम कायम!
भारतामधून जाणारे विद्यार्थी हे कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे अनिवासी नागरिक वाढण्याची भारतीय लोकांमुळेच निर्माण होते. तर दुसरीकडे अनिवासी नागरिक वाढल्याने कॅनडामध्ये लोकसंख्या वाढली असली तरी घरांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळेच येथील स्थानिक नागरिकांनी सरकारच्या या योजनेला विरोध केला आहे. मात्र सरकार त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत.
दरम्यान दुसरीकडे भारताकडून कॅनडाच्या प्रस्ताचं समर्थन करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी भारत कॅनडा संबंध ताणले गेले होते. कॅनडाने प्रस्ताव मांडला होता की, इस्त्रायलवर हमासने केलेला हल्ला दहशतवादी हल्ला होता. तो निंदनीय असून ज्या इस्त्रायलींना बंदी बनवण्यात आलं आहे. त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी.