भारताने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारली आहे. १९ वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव करत विजेतेपद पटकावले. पाकिस्तानने भारतीय संघाला कडवी झुंज दिली, मात्र भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत विजय खेचून आणला. विशेषतः खालच्या फळीतील फलंदाजांनी निर्णायक योगदान देत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
भारताने पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला धूळ चारली, 19 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव
India U19 Asia Cup 2026 : पाकिस्तानला एका विकेटने पराभूत करत भारताने अंडर-१९ आशिया कपच्या विजेतेपदावर नाव कोरले.

India U19 Asia Cup 2026