CIDCO Recruitment 2024 : अनेक जण नोकरीच्या शोधात आहे. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं महाकठीण काम आहे. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड अर्थात सिडको येथे काही पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी महामंडळाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत लेखा लिपिक पदांच्या काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र लिमिटेड भरती 2024 साठी अर्जाची अंतिम तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ
पदाचे नाव – लेखा लिपिक
पदांची संख्या:
लेखा लिपिक – 23 पदे
एकूण रिक्त जागा – 23 पदे
शैक्षणिक पात्रता –
अकाउंटन्सी/फायनान्शियल मॅनेजमेंट/कॉस्ट अकाउंटिंग/मॅनेजमेंट अकाउंटिंग/ऑडिटिंगसह B.Com/BBA/BMS
वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे.
मागासवर्गीय –5 वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुली श्रेणी – 1180 रु.
मागासवर्गीय- रु. 1062.
वेतन : 25 हजार 500 से 81 हजार 100 (मासिक)
आवेदन पध्दती : ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरूवात – 9 डिसेंबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ –
https://cidco.maharashtra.gov.in/
जाहिरात
https://drive.google.com/file/d/154dyu2miIqHrwtNevkHLR-_ZpKT2nqId/view
अर्ज प्रक्रिया: सिडको अंतर्गत केल्या जाणाऱ्या लेखा लिपीक या जागेच्या भरतीसाठी उमेदवरारांना अर्ज ऑनलाइन पध्दतीने करावा लागेल. अर्ज अंतिम तारखेपूर्वी म्हणजेच 08 जानेवारी 2024 पूर्वी सबमिट करणे आवश्यक आहे. उशीरा आणि अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.