CNP Nashik Recruitment 2023: चलन नोट मुद्रणालय (Currency Note Press) नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. चलन नोट मुद्रणालय नाशिक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज शुल्काविषयी तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
Virat Kohli Bowling : हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त मैदान सोडलं, कोहलीनं पूर्ण केली ओव्हर..
आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं फारच कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, चलन नोट मुद्रणालय अंतर्गत चांगली संधी चालून आहे.
पदाचे नाव – सुपरवायझर, आर्टिस्ट, कनिष्ठ तंत्रज्ञ.
एकूण रिक्त पदे- 117
रिक्त जागांचा तपशील –
सुपरवायझर (टीओ प्रिंटिंग) – 03
आर्टिस्ट – 01
सचिवालय सहायक – 01
कनिष्ठ तंत्रज्ञ 112
शैक्षणिक पात्रता –
सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन्स प्रिंटिंग): प्रिटिंग विषयात प्रथम श्रेणी अभियांत्रिकी डिप्लोमा/ पदवी किंवा प्रिटिंगमध्ये पदवी
सुपरवायझर (अधिकृत भाषा): हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी + हिंदी/इंग्रजी भाषांतरात एक वर्षाचा अनुभव
आर्टीस्ट: 55% गुणांसह ललित कला/दृश्य कला/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शिअल विषयातील पदवी.
सेक्रेटटरिअल सहाय्यक: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + स्टेनोग्राफी इंग्रजी किंवा हिंदी 40 S.P.M.
कनिष्ठ तंत्रज्ञ: संबंधित विषयात ITI + NCVT/SCVT प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा.
वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – तपशीलासाठी जाहिरात पहा.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.
अर्ज फी –
ओपन/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु.600.
मागासवर्गीय/पीडब्ल्यूडी – रु. 200.
पगार –
सुपरवायझर – 27,600 ते 95, 910 रुपये
आर्टिस्ट- 23,910 ते 85,570रुपये
कनिष्ठ तंत्रज्ञ – 18,780 ते 67,390 रुपये
नोकरीचे ठिकाण – नाशिक.
ऑनलाइन अर्ज करण्यास प्रारंभ – 19 ऑक्टोबर 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2023
अधिकृत वेबसाइट – https://cnpnashik.spmsil.com/en/
जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1w71M369vZ-q-0kB0RccDipmG7kmvTTyC/view