LetsUpp | Govt.Schemes
मासेमारी (Fishing)करीत असताना अपघाती मृत्यू (accidental death)झालेल्या मच्छीमारांच्या वारसांना अर्थसहाय्य (financial assistance)देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून देण्याचा निर्णय 1 एप्रिल 2008 घेण्यात आला.
योजनेची अट : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात होणे गरजेचे आहे.
कोणत्या कागदपात्रांची आवश्यकता? :
▪ पोलीस ठाण्यातील अपघाताची नोंद
▪ ग्राम पंचायतीकडुन मिळालेले मृत्यु, वारस प्रमाणपत्र
▪ जन्म-मृत्यू दाखला
▪ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे क्रियाशिल मच्छिमार असल्याचे प्रमाणपत्र
▪ मृत्युचे कारण दाखविणारा वैदयकिय दाखला
दिला जाणारा लाभ : मच्छिमाराचा अपघाती मृत्यू किंवा बेपत्ता झाल्यास त्यांच्या वारसांना 1 लाख रुपये /- अर्थसहाय्य दिले जाते.
येथे संपर्क साधावा : आपल्या जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्य व्यवसाय
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)