poisonous combination of Saturn and Moon Know the horoscope of twelve zodiac signs : आज 27 डिसेंबर रोजी ग्रहांची स्थिती अशी आहे की गुरु मिथुन राशि मध्ये केतू सिंह राशिमध्ये बुध वृश्चिक राशीमध्ये सूर्य शुक्र मंगळ धनु राशिमध्ये राहू कुंभ राशीमध्ये आणि शनी आणि चंद्र यांचा विषयोग बनून ते मीन राशिमध्ये स्थित आहेत याचा बाराही राशींवर काय परिणाम होणार जाणून घेऊ सविस्तर…
मेष- हे राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस डोकेदुखी डोळ्यांच्या समस्या वैवाहिक किंवा प्रेमी गुरांच्या आयुष्यात काही समस्या निर्माण होऊ शकतात अनावश्यक खर्च वाढतील एखाद्या अज्ञात गोष्टीची भीती वाटत राहील मात्र प्रेम संतती आणि व्यापाऱ्यांची स्थिती उत्तम असेल.
वृषभ- या राशीच्या लोकांसाठी देखील आजचा दिवस काहीसा कष्टमय असू शकतो एखादी विचित्र घटना घडू शकते उत्पन्नामध्ये चढ-उतारा होईल प्रेम संतती यांची स्थिती मध्यम राहून व्यापार ठीक असेल.
मिथुन- या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी कोर्ट कचेरीच्या प्रकरणांपासून वाचावं जीवनात व्यावसायिक चढउतार होतील वडिलांच्या आरोग्यावर लक्ष द्या तसेच स्वतःच्या आरोग्यावरही तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे प्रेम आणि संततीची स्थिती उत्तम असून आहे.
कर्क- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा अपमान झलक स्थिती निर्माण करू शकतो प्रवास टाळा तसेच नशिबावर विश्वास ठेवून कोणतेही कार्य करायला जाऊ नका आजच्या दिवशी तुमचा आरोग्य देखील काही प्रमाणात प्रभावी होण्याची शक्यता आहे.
सिंह- या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी किरकोळ दुखापतीची शक्यता आहे काही समस्या निर्माण होऊ शकतात परिस्थिती प्रतिकूल असल्याने आरोग्यावर लक्ष द्या प्रेम आणि संततीची स्थिती मात्र उत्तम आहे व्यापार देखील चांगला आहे
कन्या- या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी जोडीदाराची साथ आणि आरोग्यावर लक्ष द्यावे प्रेम आणि संततीची स्थिती उत्तम राहून व्यापारही ठीक ठाक असेल.
तूळ- या राशीच्या लोकांचा आजच्या दिवशी त्यांच्या शत्रू वरील धबधबा कायम राहील ज्ञानाची प्राप्ती होईल थोरात यांच्या आशीर्वाद मिळतील मात्र आरोग्य काही प्रमाणात प्रभावित होईल तसेच प्रेम संतती आणि व्यापाऱ्यांची स्थिती उत्तम असेल.
वृश्चिक- या राशीच्या लहान मुलांवर आजच्या दिवशी आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतात प्रेमामध्ये भांडण होऊ शकतात मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे या राशीच्या लोकांच्या प्रेम संततीची स्थिती आजच्या दिवशी मध्यम स्वरूपाची असेल.
धनु- या राशीच्या लोकांच्या घरामध्ये आज गृहकलह जाणू शकतो तसेच जमीन घर वाहन यांच्या खरेदीमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात आईच्या आरोग्यावर लक्ष द्या तुमचेही आरोग्य आज काही प्रमाणात प्रभाव ठेवण्याची शक्यता आहे प्रेम आणि संततीची स्थती ठीक असेल.
मकर- या राशीच्या लोकांसाठी आज त्यांच्या कष्टाला यश मिळण्यासाठी काहीशी प्रतिकूल परिस्थिती आहे व्यवसायामध्ये काही प्रमाणात चढ-उतार होईल कानात घसा यासंबंधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात प्रेम आणि संततीची स्थिती जनतेन राहील.
कुंभ या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवशी काही नुकसानीचा दिवस ठरू शकतो त्यामुळे कोणतेही गुंतवणूक करताना काळजी घ्या तोंडाच्या समस्यांचे उद्भवण्याचे परिस्थिती आहे त्यामुळे तुमच्या बोलण्यावर देखील नियंत्रण ठेवा.
मीन- या राशीसाठी आजचा दिवस काहीसा बेचैन आणि घबराट निर्माण करणार आहे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो प्रेम आणि संततीची स्थिती मध्यम स्वरूपाची राहून व्यापार देखील ठीकठाक असेल.
