Todays Horoscope 10th Novembar 2025 : आज सोमवार 10 नोव्हेंबर 2025 या दिवशीचे बाराही राशींचे राशिभविष्य कसं आहे? हे सविस्तर जाणून घेऊ. कारण आज गुरु हा ग्रह मिथुन राशिमध्ये असून शुक्र केतूमध्ये, चंद्र सिंह राशिमध्ये, तर सूर्य बुध आणि कन्या राशिमध्ये आहे त्याचबरोबर राहू कुंभ राशीमध्ये तर शनी हा मीन राशीमध्ये स्थित आहे. त्यामुळे कसं आहे? आजचे राशिभविष्य जाणून घ्या सविस्तर…
मेष- या राशीच्या लोकांमध्ये आज मुलांच्या आरोग्यावर लक्ष दिल्या पाहिजे तसेच कौटुंबिक शिल्लक वादांपासून सावध रहा विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा अभ्यासामध्ये घालवणे महत्त्वाचे आहे मात्र कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात आज करू नये आज मानसिक स्वास्थ्य काहीसं दोलायमान झालेले असेल.
वृषभ- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घर जमीन किंवा वाहन खरेदीचा योग निर्माण करणारा ठरत आहे यामध्ये काही समस्या येतील आजच्या दिवशी घरगुती वादाची देखील संकेत आहे आरोग्य मध्यम स्वरूपाचे राहो संतती सुख मात्र भरपूर असणार आहे.
मिथुन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा त्यांच्या कष्टाचा फळ देणारा ठरणार आहे समस्या सोबतच आज व्यवसायामध्ये यश निर्माण करणारा दिवस आहे त्याचबरोबर आरोग्य विषयक समस्यांमध्ये नाव कानांनी घशासंदर्भात त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
कर्क- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक नुकसान देणारा ठरू शकतो त्यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने तसा चांगला आहे मात्र तोंडाच्या विकाराची वाढ होण्याची शक्यता आहे.
सिंह- या राशीचे लोकांना आजचा दिवस हा काहीसा बेचैन यांनी घबराट निर्माण करणार आहोत शकतो आजच्या दिवशी आरोग्यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे मात्र व्यापारामध्ये वृत्ती होऊन कौटुंबिक आणि संतती सुख भरपूर मिळेल.
कन्या- लोकांना आजचा दिवस काहीसा खर्चिक असल्याने तुम्ही अस्वस्थ असेल तसेच आज तुम्हाला डोकेदुखी आणि डोळ्यांच्या संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता आहे व्यापारामध्ये देखील प्रगतीची संकेत आहेत.
सिंह- या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा आर्थिक चढ-उतारांचा असणार आहे मात्र काही समस्या नंतर तुमची परिस्थिती मजबूत होईल आज एखाद्या बातमीने तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं मात्र यातूनच आज तुम्हाला लाभ देखील होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- लोकांसाठी आज कोर्टकचेरीच्या प्रकरणांपासून सावधानता बाळगण्याची गरज आहे आजच्या दिवशी छातीतील काही जुने विकार डोके वर काढू शकतात तर व्यापारी दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे.
धनु- या राशीच्या लोकांना आज मान अपमानाची भीती राहील आजच्या दिवशी प्रवास करणे टाळा काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो व्यवसायिक दृष्ट्या मात्र आजचा दिवस चांगला असून प्रेमाने संततीचे सुख लाभणार आहे.
मकर- या राशीच्या व्यक्तींना आज काही इजा होण्याची शक्यता आहे घरात देखील काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे परिस्थिती प्रतिकूल असल्याने सावधानता बाळगून निर्णय घ्या विशेषतः आरोग्यावर लक्ष द्या वाहन सावधानतेने आणि सावकाश चालवा.
कुंभ- या राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्यावर आणि त्यांच्या तुम्हाला साथ देण्याच्या गोष्टीवर लक्ष द्या आजच्या दिवशी नोकरीमध्ये काही समस्या जाणवतील मात्र यातून तुमचं काही नुकसान होणार नाही व्यापारी दृष्ट्या देखील आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे.
मीन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या शत्रूवर धबधबा कायम ठेवणार आहे मात्र तुमचं आरोग्य आज काहीच प्रभावित होऊ शकतो दुसरीकडे तुम्हाला आजच्या दिवशी संतती आणि व्यापार यामध्ये शुभ संकेत मिळण्याचे संकेत आहेत.
