Todays Horoscope 29th October 2025 : आज 29 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रहांची स्थिती सांगायचे झाले तर गुरु कर्क राशीमध्ये तेतू सिंह राशि मध्ये शुक्र कन्या राशि मध्ये सूर्य तूळ राशीमध्ये बुध आणि मंगळ वृश्चिक राशीमध्ये चंद्र मकर राशि मध्ये राह कुंभ राशी मध्ये ऑडिशन आणि शनी मीन राशि मध्ये भ्रमण करत आहे या सर्व ग्रहांचा परिणामी कोणत्या राशींना आजच्या दिवशी काय योग आहे? जाणून घेऊ सविस्तर
मेष – या रस्त्या लोकांना आज व्यवसायामध्ये यश मिळणार असून कोर्ट कचऱ्याच्या प्रकरणांमध्ये ही विजय मिळण्याची शक्यता आहे राजकीय दृष्ट्या काही लाभ मिळतील वडिलांची साथ मिळेल आरोग्य देखील सुधारेल प्रेम आणि संततीची साथ मिळेल व्यापारामध्ये भरभराट होण्याचा आजचा दिवस आहे
वृषभ – या राशीच्या लोकांना आज भाग्याची साथ मिळेल नोकरी आणि रोजगाराच्या संधी मिळून परिस्थिती अनुकूल ठरेल आरोग्य प्रेम आणि व्यापार देखील वृद्धिंगच होण्याची शक्यता आहे
मिथुन – या राशीच्या लोकांनी आजचा दिवस काही सावधगिरीने पार पाडावा कोणताही धोका पत्करू नये जेणेकरून काही समस्या निर्माण होऊ शकतील आरोग्यावर लक्ष केंद्रित करा प्रेम आणि संततीच्या बाबतीत परिस्थिती जेमतेम असेल व्यापार देखील तशाच पद्धतीचा असेल
कर्क – या रस्त्या लोकांसाठी आजच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराची त्यांना भरपूर साथ मिळेल नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी मिळतील तर प्रेमी योगालांसाठी आज भेटीचा दिवस ठरू शकतो त्याचबरोबर आरोग्य प्रेमाने व्यापारामध्ये चांगली स्थिती राहील
सिंह – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही समस्या निर्माण करणारा ठरू शकतो ज्यामध्ये आरोग्य काम विजय तुमचाच आहे आजच्या दिवशी काही मोठ्या थोरात यांच्या आशीर्वाद मिळतील.
कन्या – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा निर्णायक असेल त्यामुळे भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका आजचा दिवस अभ्यासामध्ये घालवा कोणतेही महत्त्वाची निर्णय घेऊ नका आरोग्याच्या दिवस जेमतेम असेल व्यापार मात्र चांगला असेल
तुळ – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस गृह कलह निर्माण करणारा ठरू शकतो त्याचबरोबर जमीन घर वाहन खरेदीचा प्रबळ योग आहे आजच्या दिवशी आरोग्य प्रेम आणि संतती तसेच व्यापार यांची स्थिती देखील चांगले असेल
वृश्चिक – या रस्त्या लोकांसाठी आजच्या त्यांच्या कष्टाला फळ मिळण्याचा दिवस आहे करियर आणि रोजगाराच्या संधी देखील मिळतील व्यवसायामध्ये यश मिळेल आरोग्य देखील ठीक राहणार आहे
धनु – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अचानक धन लावायची शक्यता आहे कुटुंबामध्ये देखील वाढ होईल मात्र काही संपत्तीचे हानी होण्याचे संकेत आहे त्यामुळे कुठेही गुंतवणूक करू नका
मकर – या राशीची लोक आजच्या दिवशी आकर्षणाचे केंद्र ठरतील समाजामध्ये त्यांचं कौतुक होईल त्यांना गरजेपेक्षा अधिक गोष्टी प्राप्त होतील आजच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा राहून आरोग्य प्रेम संतती आणि व्यापाराची स्थिती चांगली असेल
कुंभ – तेराशेच्या लोकांसाठी आजच्या दिवस काहीसा बेचैन निर्माण करणार आहे खर्च देखील वाढतील डोकेदुखी आणि डोळ्यांच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात मात्र प्रेमाने संतती तसेच व्यापाराची स्थिती चांगली असेल
मीन – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्पन्नाची नवीन साधन निर्माण करणार आहे त्याचबरोबर जुन्या साधनांमधून देखील अडकलेले पैसे मिळतील आरोग्यामध्ये सुधारणा होऊन प्रेम संतती आणि व्यापारमधील चांगली स्थिती असेल
