Todays Horoscope 31th Octobar 2025 : आज 31 ऑक्टोबर 2025 आजच्या ग्रहमान बद्दल सांगायचं झालं तर आज गुरु कर्क राशि मध्ये केतू सिंह राशि मध्ये शुक्र कन्या राशि मध्ये सूर्य तुळ राशीमध्ये बुध आणि मंगळ वृश्चिक राशीमध्ये चंद्राचा प्रवेश कुंभ राशीमध्ये होणार असून राहू सोबत आज ग्रहण योग येणार आहे तर शनी हा मीन राशीमध्ये सध्या स्थित आहे या सर्व ग्रहांचा परिणाम बाराही राशींवर काय होणार जाणून घ्या सविस्तर
मेष- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक चढउतारांचा असेल मानसिक स्थितीत देखील थोडीशी दोलायमान होईल प्रेम आणि संतती संबंधित स्थिती मध्यम राहून व्यापार सुरत राहील
ऋषभ- या राशीच्या लोकांसाठी आजची स्थिती काहीशी नकारात्मक राहील हृदय आणि छातीसंबंधीतील समस्या जाणवू शकतात वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या त्याचबरोबर वडिलोपार्जित संपत्ती व बाबत कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ नका आजच्या दिवशी व्यापार आणि आरोग्य दोन्हीही मध्यम स्वरूपाचा राहील
मिथुन- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा अपमान जनक किंवा प्रवासामध्ये समस्या निर्माण होणारा ठरू शकतो त्यामुळे नशिबावर विश्वास ठेवून कोणतेही काम करण्यापेक्षा तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा आजच्या दिवशी आरोग्य मध्यम स्वरूपाचे राहील तर प्रेमाने संतती संबंधित देखील स्थिती ठीकठाक असेल
कर्क- या राशीच्या लोकांसाठी देखील आजचा दिवस प्रतिकूल स्वरूपाचा आहे त्यामुळे सावधगिरीने कोणतीही काम पार पाडा रिस्क घेऊ नका त्याचबरोबर तुम्हाला आज इजा होण्याची देखील शक्यता आहे
सिंह- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे अन्यथा काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर करिअर किंवा नोकरीमध्ये कोणतेही रिस्क घेऊ नका. प्रेम आणि सदस्य संबंधाची स्थिती ठीक राहून व्यापार देखील मध्यम स्वरूपाचा राहील
कन्या- या राशींच्या लोकांकडून आज त्यांच्या शत्रूवर त्यांचा धबधबा कायम राहील मात्र दिवस काहीसांना करात्मक असेल ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होईल तर प्रेम आणि संतती संबंधित असते मध्यम स्वरूपाची तसेच व्यापारही जनतेन राहील
तूळ या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेषतः लहान मुलांनी आरोग्यावर लक्ष द्यावे कोणत्याही वादापासून सावध रहा तसेच कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका आजच्या दिवशी मानसिक स्वास्थ देखील काही सर डोलायमान होऊ शकतं
वृश्चिक- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच जमीन घर वाहन यांच्या खरेदीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात आज आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या आजच्या दिवशी प्रेम आणि संतती संबंध येतील स्थिती व्यवस्थित असेल व्यापारही ठीक असेल
धनु- या राशीचे लोकांना आजच्या दिवशी नाक कान आणि घशासंबंधी काही समस्या निर्माण होऊ शकतात व्यापारामध्ये ही चढ उतार जाणवू शकतो त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा
मकर- या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी आर्थिक नुकसानीचा दिवस ठरू शकतो त्यामुळे कुठे गुंतवणूक करताना सावधगिरीची भूमिका बाळगा तसेच तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा ज्यामुळे कोणतीही वादाची स्थिती निर्माण होणार नाही
कुंभ- या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा बेचैनी आणि घबराहट निर्माण करणारा ठरू शकतो. नकारात्मक ऊर्जा वाढलेली असल्याने प्रेम संतती संपत्ती या संबंधी काही समस्या निर्माण होऊ शकतात
मीन – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस डोकेदुखी डोळ्यांच्या समस्या तसेच काही अचानक होणारे खर्च यामुळे मनस्ताप निर्माण होऊ शकतो तसेच जोडीदाराकडून देखील काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे
