Karanatak Election 2023 : लोकांनी राष्ट्रवादीचं पार्सल परत पाठवलं, फडणवीसांचा पवारांना टोला

Devendra Fadanvis On Sharad Pawar :  कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला असून भाजपचा पराभव झाला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाला टोला देखील लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुमल्ला दीवाना असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुल्ला […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 13T164114.717

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 13T164114.717

Devendra Fadanvis On Sharad Pawar :  कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय झाला असून भाजपचा पराभव झाला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाला टोला देखील लगावला आहे. बेगानी शादी मे अब्दुमल्ला दीवाना असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

बेगानी शादी मे अब्दुल्ला दीवाना असे काही दिवाने मला पहायला मिळत आहे. त्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये काही यशही नाही आहे. त्यांच्या पक्षाला कर्नाटकमध्ये जागा देखील नाही आहे. त्यांचा कुठे वजूदही नाही आहे. असेही लोकं आपल्याला आज पहायला मिळत आहे. हे लोकं जन्मभर दुसऱ्याचा घरी पोरगा झाला म्हणूनच आनंद साजरा करतात, त्यामुळे यावर बोलण्यासारखं काही नाही, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे गट व राष्ट्रवादीला टोला लगावला आहे.

Karnataka Election : आता काँग्रेसचे आमदार फुटणार का ? चव्हाण म्हणाले, देशात काहीही..

कर्नाटकमध्ये जे काही झालं त्याचा कोणताही परिणाम देशात होणार नाही व राज्यातही होणार नाही. देशामध्ये मोदींचेच सरकार येणार व राज्यामध्ये भाजप- शिवसेना युतीचेच सरकार येणार. पवार साहेबांनी तिथे जागा लढवल्या आहे. त्यांना 1 टक्का देखील मते नाही. पॉइंट पाचच्या पण खाली मतं त्यांना आहे. मी जे सांगितलं होतं यांचा उमेदवार पॅक करुन परत पाठवा. माझं लोकांनी ऐकलं. राष्ट्रवादीचा उमेदवार पॅक करुन परत पाठवला. त्यामुळे त्यांनी बोलल्यावर आपण याला काय महत्व द्यायचं, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांना उत्तर दिले आहे.

Karnataka Election : देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी ठरली; राष्ट्रवादीचं पार्सल…

दरम्यान, यावेळी त्यांनी कर्नाटक निकालावर देखील भाष्य केले आहे. कर्नाटकात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. कर्नाटकात 1985 पासून कुठलेच सरकार रिपीट होऊ शकले नाही. यावेळी तो ट्रेंड आम्ही तोडू शकलो नाही. कर्नाटक मध्ये सरकार रिपीट होत नाही.  २०१८ मध्ये आम्हाला जितकी मत मिळाली, त्यात अर्धा टक्का मतं कमी झाली पण जागा कमी झाल्या. JDS ची पाच टक्के मत कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे आमच्या जागा कमी झाल्या, असे फडणवीसांनी सांगितले.

Exit mobile version