Download App

Madhukar Zende Interview : चार्ल्स शोभराजला गजाआड करणाऱ्या इन्स्पेक्टर झेंडेंची खास मुलाखत

पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांच्या जीवनावर आधारित इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट आलाय. या निमित्ताने निवृत्त एसीपी मधुकर झेंडे यांची लेट्सअपने घेतलेली खास मुलाखत.

  • Written By: Last Updated:

Madhukar Zende Interview : आंतरराष्ट्रीय सिरीयल किलर चार्ल्स शोभराजला एकदा नाही तर दोनदा अटक करण्याची कामगिरी पोलिस निरीक्षक मधुकर झेंडे यांनी केलीय. त्यांच्या जीवनावर आधारित इन्स्पेक्टर झेंडे हा चित्रपट आलाय. या निमित्ताने निवृत्त एसीपी मधुकर झेंडे यांची लेट्सअपने घेतलेली खास मुलाखत.

 

follow us

संबंधित बातम्या