दहा वर्षे जुन्याच निकषांचा आधारे सरकारकडुन आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार

राज्य सरकारकडुन साल 2012 च्या निकषाखालीच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला असल्याची माहिती मला माहिती अधिकारात नुकतीच राज्य सरकारकडुन प्राप्त झाली आहे. राज्य सरकारकडे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना कोणत्या निकषाखाली महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला याची माहिती मी सरकारला माहिती अधिकारात विचारली असता त्यावर राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मला 12 मे 2023 […]

WhatsApp Image 2023 05 24 At 9.15.33 PM

WhatsApp Image 2023 05 24 At 9.15.33 PM

राज्य सरकारकडुन साल 2012 च्या निकषाखालीच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला असल्याची माहिती मला माहिती अधिकारात नुकतीच राज्य सरकारकडुन प्राप्त झाली आहे.

राज्य सरकारकडे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना कोणत्या निकषाखाली महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला याची माहिती मी सरकारला माहिती अधिकारात विचारली असता त्यावर राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने मला 12 मे 2023 च्या पत्रानुसार महाराष्ट्र भुषण पुरस्कारासाठी राज्य सरकारची दि.1 सप्टेंबर 2012 ची सुधारीत नियमावली शासन निर्णय सोबत दिला असुन या सन 2012 च्या निकषाखाली आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भुषण पुरस्कार दिला आहे.

24 मे उजाडले तरी पाणी नाही, कुकडीच्या पाण्यावरून राम शिंदेंनी रोहित पवारांना सुनावले

त्यामुळे 10 वर्षे निकषात कोणताही बदल न करता महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्याची घाई करणा-या या सरकारला नेमके मताचा टक्का वाढवण्यासाठी नावालाच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भुषण पुरस्कार देयचा होता का असा प्रश्न या निमित्ताने पडतो.

Exit mobile version