महेश मांजरेकर यांची बेधडक मुलाखत…

पवारांच्या राष्ट्रवादीवर कधीच जातीचं लेबल नव्हते ते कुणी लावलं ते आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई होते. रस्त्यांच्या दुरावस्थेवर गडकरींनीही हात जोडले तर आम्ही कोण?

4

4

दिग्दर्शक, लेख, निर्माते महेश मांजरेकर हे वेगळ्या धाडणीचे सिनेमा करतात. त्यांचा ‘पुन्हा शिवाजीराव भोसले’ हा चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी लेट्सअपवर बेधडक मुलाखत दिली.

#ExclusiveInterview #LetsUppMarathi #UpcomingMovie

Exit mobile version