दुखावलेली मान सांभाळत MBBS मध्ये शिकलेलं काही आठवतंय का? म्हणत अमोल कोल्हेंनी शेअर केला व्हिडीओ

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपापल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे ते चर्चेत असतात. आज देखील त्यांनी इंस्टाग्रामवर अशीच एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते मेडिकल रिपोर्ट वाचताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी एक चांगलं कॅप्शन देखील लिहलं आहे. काय आहे व्हिडिओमध्ये ? अमोल कोल्हे यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. […]

Dr. Amol Kolhe

Dr. Amol Kolhe (1)

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपापल्या वेगवेगळ्या पोस्टमुळे ते चर्चेत असतात. आज देखील त्यांनी इंस्टाग्रामवर अशीच एक व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ते मेडिकल रिपोर्ट वाचताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत त्यांनी एक चांगलं कॅप्शन देखील लिहलं आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?

अमोल कोल्हे यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ते एक रिपोर्ट वाचत आहेत. त्यावर त्यांनी एक कॅप्शन लिहलं आहे. कॅप्शन मध्ये त्यांनी लिहलं आहे की, “दुखावलेली मान सांभाळत MBBS मध्ये शिकलेलं काही आठवतंय का याची खात्री करून पाहिली स्वतःचे MRI रिपोर्टस पाहून ( शेवटचा पर्याय आहेच- रेडिॲालॅाजिस्ट ने दिलेला रिपोर्ट वाचणे😜)”

 

त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट देखील आल्या आहेत. गायक सलील कुलकर्णी यांनीही, “माझं पण same असच होतं… थोडं थोडं आठवतं मधूनच..”अशी कमेंट केली आहे.

अमोल कोल्हे आज राष्ट्रवादीचे खासदार आहेत. त्याआधी त्यांची अभिनेते म्हणून ओळख आहे. पण अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अमोल कोल्हे डॉकटर होते. त्यांची ती ओळख ती त्यांनी या पोस्टमधून जाणवून दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=7EZp9IFrVIU

Exit mobile version