अहिल्यानगर महानगरपालिका: कोणता प्रभाग कोणासाठी राखीव, कुणाची झालीय गोची ?

Ahilyanagar Mahapalika Election -आरक्षणामुळे प्रभागाची राजकीय स्थिती आता स्पष्ट होऊ लागली आहे. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या पदरी निराशा.

Ahilanagar Mahapalika

Ahilanagar Mahapalika

Ahilyanagar Mahapalika Election : अहिल्यानगर महापालिकेची (Ahilyanagar Municipal Corporation) प्रभाग निहाय आरक्षण (Reservation) सोडत मंगळवारी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत काढण्यात आली. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. या आरक्षणामुळे प्रभागाची राजकीय स्थिती आता स्पष्ट होऊ लागली आहे. या आरक्षण सोडतीमुळे काही इच्छुकांच्या पदरी निराशा हाती लागली आहे. इच्छुकांनीही संबंधित पक्ष श्रेष्ठींकडे आपली निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. (Ahilyanagar Mahapalika Election)
अहिल्यानगरमधील वॉर्ड आरक्षण कसे झाले आहे हे पाहुया….


प्रभाग-1 -नागापूर गावठाण-भिस्तबाग महाल परिसर

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

———————

प्रभाग-2-सावेडी उपनगर-डोके विद्यालय-हुडको

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

———————–

प्रभाग-3-सहकारनगर-अहिल्यानगर महापालिका कार्यालय

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

———————-

प्रभाग-4-मुकुंदनगर-गोविंदपुरा

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

———————–

प्रभाग-5-सिद्धार्थनगर-सिंधी कॉलनी

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

————————-

प्रभाग-6-भिस्तबाग चौक-सिव्हिल हाडको

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

————————-

प्रभाग-7-बोरुडे मळा-भिंगारदिवे मळा

अ – अनुसूचित जमाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

————————

प्रभाग-8-बोल्हेगाव परिसर

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण

ड – सर्वसाधारण

————————

प्रभाग-9-सुडके मळा-शिवाजीनगर-दातरंगे मळा

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

————————-

प्रभाग-10-तोफखाना-झेंडीगट परिसर

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

————————-

प्रभाग-11-नालेगाव परिसर

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

————————-

प्रभाग -12-माळीवाडा परिसर

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण

ड – सर्वसाधारण

————————-

प्रभाग 13-कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

————————

प्रभाग-14-सारसनगर-भोसले आखाडा

अ – नागरिकांचा मागास प्रवर्ग

ब – सर्वसाधारण महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

———————–

प्रभाग-15-आगरकर मळा-शिवाजीनगर

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

———————–

प्रभाग 16-केडगाव गावठाण-एकनाथनगर

अ – अनुसूचित जाती महिला

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण

ड – सर्वसाधारण

————————

प्रभाग 17-केडगाव देवी परिसर

अ – अनुसूचित जाती

ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

क – सर्वसाधारण महिला

ड – सर्वसाधारण

Exit mobile version