Tanushree Dutta On Nana Patekar Death : जेष्ठ नेते नाना पाटेकर यांचं निधन झाल्याने संपूर्ण बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी तसेच बॉलिवूडमधील अनेकांनी नाना यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक भूमिका साकारून नाना पाटेकरांनी चाहत्यांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे नाना पाटेकर यांनी अचानक एक्सिट घेतल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
तर दुसरीकडे Me Too प्रकरणावरुन चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) देखील नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तनुश्री दत्ताने Me Too प्रकरणात नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. नाना पाटेकर यांच्या निधनावर प्रतिक्रिया देत तनुश्रीने त्यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. पण त्यांनी नाना पाटेकर यांच्या नावाचा थेट उल्लेख केलेला नाही.
नेमकं काय म्हणाली अभिनेत्री तनुश्री दत्ता?
अभिनेत्री तनुश्री दत्ता म्हणाली की, मी बातमी पाहिली आहे, ऐकली आहे. आज माझ्या कामाचा दिवस आहे. एका इव्हेंट निमित्त मी लखनऊला जात आहे. मला इव्हेंटकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे. जे काही घडलं, आज किती ऑड दिवस आहे. कारण लखनऊमध्ये माझा खूप मोठा कार्यक्रम पार पाडणार आहे. मी माझ्या संपूर्ण दिवसाचे नियोजन केले होते. मला अनेक लाइव्ह आणि कंटेट पोस्ट करायचे होते पण आता मला चिंता वाटते कारण सायंकाळी सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष केवळ इव्हिल डेड कडेच असेल. त्यामुळे नेमकी मी काय प्रतिक्रिया घ्यायची हे ठरवल्यावरच मी माझी प्रतिक्रिया देईन. अर्थात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहे पण…. अशी प्रतिक्रिया तनुश्री दत्ताने दिली आहे.
Nana Patekar, a 75-year-old veteran actor, is dead, and Tanushree Dutta’s immediate concern appears to be how his death could affect her event.
In a video, she says: “Evil Dead. Such an odd day. I have an important event today and now this. Media will be asking questions and I’ll give my reaction to all of them.”
Yes, Tanushree Dutta has a history with Nana Patekar and has made serious allegations against him in the past. She is entitled to her feelings and does not have to mourn someone with whom she had a troubled history.
But death is also a moment when basic civility matters. You don’t have to forgive, praise or even sympathise with someone after their death. But reducing the death of a 75-year-old veteran to an inconvenience because the media might ask you questions at your event comes across as deeply insensitive.
Whatever happened between Nana Patekar and Tanushree Dutta belongs to the past. Respect for the dead does not erase anyone’s grievances; it simply reflects basic human decency.
Perhaps that distinction is too much to expect here.
— Brutal Truth (@sarkarstix) October 8, 2026
तनुश्री दत्ताच्या या प्रतिक्रियेवर नेटकरी देखील संतापले असून अनेक जण अभिनेत्रीवर टीका करताना दिसत आहे. नाना पाटेकर यांचं आज पहाटे 5.20 वाजता गोव्यातील एका हॉस्पिटलमध्ये निधनं झालं असून त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
नाना गेले, पण नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला; राज ठाकरे भावूक
