The Lanke-Vikhe conflict flared up again : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या मालकीची श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 4000 एकर जमीन ही झेड आर टू ग्रुप फोल्डिंग या कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे याच मुद्द्यावरून अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी थेट पत्रकार परिषद घेत मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावरती निशाणा साधलाय. जमीन घोटाळ्यावरून पुन्हा एकदा लंके विखे संघर्ष समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जाते.
नेमकं प्रकरण काय जाणून घेऊ
येथील श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे 4000 एकर शेती महामंडळाची जमीन zr2 कंपनीला देण्याची प्रक्रिया ही सुरू होते. खाजगी कंपनीला जमीन देण्यामागे काही राजकीय ुढार्यांचा हस्तक्षेप असल्याचेही शंका मंकी यांनी व्यक्त केली तसेच झेड आर टू या कंपनीच्या खात्यात अवघ्या महिन्याभरात शंभर कोटी रुपये जमा केल्याचा देखील नक्की दावा केलाय, हवाला मार्गाने हा पैसा आल्याची शक्यता म्हणजे व्यक्त करत याबाबतची सखोल चौकशी करण्यात यावी असं देखील लंके म्हणाले आहे
दुबई ची कंपनी मुंबई ऑफिस
ज्या झेड आर टू कंपनीबाबत लंके यांनी आरोप केलेले आहे ती कंपनी दुबईमध्ये रजिस्टर असून त्याचे ऑफिस मुंबई मध्ये आहे या कंपनीचे दोन संचालक असून जे मी विल्सन आणि निलेश जैन ही कंपनीचे संचालक आहेत भारतातून हवाला मार्गे अबुधाबी तील ऑफिसला पैसा पाठवण्यात आला व हवालामार्गेच तोच पैसा पुन्हा भारतात मागवण्यात आला म्हणून अबुधाबी स्थित ती कंपनी फेक आहे असाही आरोप म्हणजे केला.
सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटलांकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम, अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या संगीता पाटील
झेड आर टू या कंपनीने 61 टक्के शेअर्स खरेदी केले ज्या कंपनीकडून हे शेअर्स खरेदी केले त्या कंपनीचे नाव झेड आर टू बायो एनर्जी लिमिटेड आहे. प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहे जे मी विल्सन व तसेच सुप्रिया राधाकृष्ण विखे व अजित नामदेवराव ढोकणे जे की मंत्री राधाकृष्ण विखे यांचे जावई आहे तर सुप्रिया या मंत्री विखे यांच्या कन्या आहेत. जेडा टू कंपनीचे संचालक जे आहेत तेच प्रवारा बायो एनर्जी कंपनीच्या संचालक आहेत या यांच्या अनेक कंपन्या असून त्यांचा पत्ता हा एकाच फ्लॅटवर असल्याचं निदर्शनास येतंय.
विखेंच्या लेक जावयांच्या कंपनीत ते दोघं संचालक
जे मी विल्सन आणि निलेश जैन हे अनेक कंपन्या ंमध्ये डायरेक्टर आहेत त्यांनी आत्ता झेड आर टू होल्डिंग कंपनीने जी चार हजार एकर जाग्या ची मागणी केली ते स्वतः त्या कंपनीचे डायरेक्टर आहेत. तसेच सुनील कलापुरे हेदेखील त्या कंपनीच्या डायरेक्टर बॉडी मध्ये असून हेच कलापुरे विखे पाटील फाउंडेशन अहिल्यानगर याचे ते विश्वस्त आहेत जी संस्था मंत्री राधाकृष्ण विखे यांची आहे. मंत्री विखे यांची लेख व जावई यांच्या नावे असलेल्या अनेक कंपन्यांमध्ये विल्सन व जैन हे दोघे डायरेक्टर आहेत यामुळे या सर्वांचा थेट मंत्री विखेंशी संबंध असल्याचा नाम उल्लेख टाळत लंके यांनी थेट दावा केला आहे.
लंकेंचा मंत्री राधाकृष्ण विखेंवर निशाणा
श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाची चार हजार एकर जमीन ची मागणी झेड आर टू होल्डिंग या कंपनीने केलेली असून ही कंपनी फेक आहे हे कंपनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित आहे त्यांच्या घरातील व्यक्तींचा यामध्ये संबंध आहे झेड आर टू होल्ड या कंपनीचे डायरेक्टर जे मी विल्सन हे राधाकृष्ण विखे यांच्या प्रवारा सहकारी साखर कारखाना याचा देखील डायरेक्टर आहे तसेच दुसरे डायरेक्टर निलेश जैन हे देखील विखेंच्याच कार्यक्षेत्रातील उद्योगात डायरेक्टर आहेत त्यामुळे यांचा थेट संबंध हा मंत्री विखेंशीच असल्याचा दावा लंके यांनी केला. या सर्व घटनेबाबत ईडीसीबीआयने चौकशी केली पाहिजे याबाबत मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे वेळ पडली तर हे सगळे पुरावे मी समिती समोर देखील मांडणार आहे असं यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले.
