तो विश लिस्टचा भाग; मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत तुकाराम मुंढेंचं स्पष्ट अन् सूचक उत्तर

Tukaram Mundhe त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट अन् सूचक उत्तर दिलं

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

Tukaram Mundhe’s clear and suggestive response regarding aspiration become Chief Minister : राज्यात सध्या चर्चेत असलेले अधिकारी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित युथ फेस्टिवलला तुकाराम मुंढे यांनी उपस्थित राहून तरुणाईशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट अन् सूचक उत्तर ज्यामुळे त्यांनी तरूणाची मनं जिंकली.

मेष आणि तूळ राशीसह अनेक राशींना आज ग्रहांच्या शुभ गोचराचा लाभ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?

मुख्यमंत्री होण्याची इच्छा असणे किंवा मला आणखी व्हायला आवडेल का? ही झाली विश लिस्ट मात्र मी विश लिस्टमध्ये राहत नाही. मी वास्तवात जगतो. वास्तव हे आहे की, मी पब्लिक सर्व्हंट आहे. त्यामुळे मी फक्त माझा जॉब करण्याचा प्रयत्न करत नाही तर मी माझी भूमिका जगतो. त्यामुळे प्रत्येकाला माझा संदेस आहे की, जॉब पुरते मर्यादित राहू नका. तुमची भूमिका समजून घ्या आणि ती जगण्याचा प्रयत्न करा. असं म्हणत तुकाराम मुंडे यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट अन् सूचक उत्तर ज्यामुळे त्यांनी तरूणाची मनं जिंकली.

Exit mobile version