उजनीमध्ये विदेशी पक्षी दाखल; सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले अप्रतिम फोटो
letsupteam
यंदाच्या वर्षीही अनेक पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय झाला आहे.
दरवर्षी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात अनेक विदेशी पक्षी येत असतात.
यंदाच्या वर्षीही अनेक पक्षी दाखल झाले आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय झाला आहे.
उजनी हे सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघात येते. त्यामुळे त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत.
बारामती येथील मिलिंद शहा यांनी हि छायाचित्रे टिपली आहेत.
उजनी परिसरातील हे सौंदर्य टिपण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी इथे भेट देत आहेत.
सर्व फोटो सुप्रिया सुळे यांच्या सोशल मीडियावरून