CM शिंदेंचे आमदार शहाजीबापूंना धक्का! पुतणे संग्राम पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर..

Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला […]

"काय झाडी" फेम शहाजीबापूंना धक्का! पुतणे संग्राम पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर..

"काय झाडी" फेम शहाजीबापूंना धक्का! पुतणे संग्राम पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर..

Maharashtra Politics : काय झाडी.. काय डोंगार..काय हाटील हे शब्द आठवतात का? कुठेतरी कानावर पडल्याचं स्मरत असेल. आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेत बंडखोरी करत आधी सूरत नंतर गुवाहाटी गाठली त्यावेळी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्यासोबत होते. हे खास शब्द याच शहाजीबापू पाटलांचे आहेत. आता बऱ्याच दिवसांनंतर त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. त्याला कारण ठरले आहेत पुतणे संग्रामसिंह पाटील. आमदार शहाजीबापू पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह यांनी आज मोदीबाग येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले. या घडामोडींवरून राज्यात पुन्हा आणखी एक पुतण्या काकांना राजकीय धक्का देण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Politics नेत्यांच्या गाड्यांचे अपघात सत्र संपेना! शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले!

 

Exit mobile version