शिंदेंशी चर्चा सुरू असतानाच भाजपची पहिली यादी जाहीर! मुंबई मनपासाठी कोणा-कोणाला उमेदवारी?

BJP शिंदेंशी चर्चा सुरू असतानाच भाजपकडून उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai News : मराठी पाट्यांशिवाय गत नाही; मुंबई पालिकेकडे कारवाईचा 'प्लॅन' तयार

Mumbai News : मराठी पाट्यांशिवाय गत नाही; मुंबई पालिकेकडे कारवाईचा 'प्लॅन' तयार

BJP First Candidate List for BMC Election : दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महानगरपालिकेची (BMC Election) निवडणुकीमध्ये जोरदार रस्सीखेच असणार आहे. महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे. परंतु दोन्ही बाजूकडून अद्याप युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. त्यात शिंदेंशी चर्चा सुरू असतानाच भाजपकडून उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

राऊतांना उत्तर देणाऱ्या नवनाथ बनसह ‘यांना‘ संधी!

गेल्या काही दिवसांपासून भाजपचा आक्रमक चेहरा अशी ओळख निर्माण केलेले नवनाथ बन हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देतात. तसेच मुख्यमंत्र्‍यांचे जवळचे मानले जातात ते घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 135 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील.

त्याचबरोबर भाजपच्या या पहिल्या यादीमध्ये तब्बल 66 जणांच्या नावाचा समावेश आहे…

1.प्रभाग क्रमांक – 2 – तेजस्वी घोसाळकर

2. प्रभाग क्रमांक 7 – गणेश खणकर

3. प्रभाग क्रमांक 10 – जितेंद्र पटेल

4. प्रभाग क्रमांक 13 – राणी त्रिवेदी

5. प्रभाग क्रमांक 14 – सीमा शिंदे

6. प्रभाग क्रमांक 15 – जिग्ना शाह

7. प्रभाग क्रमांक 16 – श्वेता कोरगावकर

8. प्रभाग क्रमांक 17 – शिल्पा सांगोरे

9. प्रभाग क्रमांक 19 – दक्षता कवठणकर

10. प्रभाग क्रमांक 20 – बाळा तावडे

11. प्रभाग क्रमांक 23 – शिवकुमार झा

12. प्रभाग क्रमांक 24 – स्वाती जैस्वाल

13. प्रभाग क्रमांक 31 – मनिषा यादव

14. प्रभाग क्रमांक 36 – सिद्धार्थ शर्मा

15. प्रभाग क्रमांक 37 – प्रतिभा शिंदे

16. प्रभाग क्रमांक 43 – विनोद मिश्रा

17. प्रभाग क्रमांक 46 – योगिता कोळी

18. प्रभाग क्रमांक 47 – तेजिंदर सिंह तिवाना

19. प्रभाग क्रमांक 52 – प्रीती साटम

20. प्रभाग क्रमांक 57 – श्रीकला पिल्ले

21. प्रभागक्रमांक 58 – संदीप पटेल

22. प्रभाग क्रमांक 59 – योगिता दाभाडकर

23. प्रभाग क्रमांक 60 – सयाली कुलकर्णी

24. प्रभाग क्रमांक 63 – रुपेश सावरकर

25. प्रभाग क्रमांक 68 – रोहन राठोड

26. प्रभाग क्रमांक 69 – सुधा सिंह

27. प्रभाग क्रमांक 70 – अनिश मकवानी

28. प्रभाग क्रमांक 72 – ममता यादव

29. प्रभाग क्रमांक 74 – उज्ज्वला मोडक

30. प्रभाग क्रमांक 76 – प्रकाश मुसळे

31. प्रभाग क्रमांक 84 – अंजली सामंत

32. प्रभाग क्रमांक 85 – मिलिंद शिंदे

33. प्रभाग क्रमांक 87 – महेश पारकर

34. प्रभाग क्रमांक 97 – हेतल गाला

35. प्रभाग क्रमांक 99 – जितेंद्र राऊत

36. प्रभाग क्रमांक 100 – स्वप्ना म्हात्रे

37. प्रभाग क्रमांक 103 – हेतल गाला मार्वेकर

38. प्रभाग क्रमांक 104 – प्रकाश गंगाधरे

39. प्रभाग क्रमांक 105 – अनिता वैती

40. प्रभाग क्रमांक 106 – प्रभाकर शिंदे

41. प्रभाग क्रमांक 107 – नील सोमय्या

42. प्रभाग क्रमांक 108 – दिपिका घाग

43. प्रभाग क्रमांक 111 – सारिका पवार

44. प्रभाग क्रमांक 116 – जागृती पाटील

45. प्रभाग क्रमांक 122 – चंदन शर्मा

46. प्रभाग क्रमांक 126 – अर्चना भालेराव

47. प्रभाग क्रमांक 127 – अलका भगत

48. प्रभाग क्रमांक 129 – अश्विनी मते

49. प्रभाग क्रमांक 135 – नवनाथ बन

50. प्रभाग क्रमांक 144 – बबलू पांचाळ

51. प्रभाग क्रमांक 152 – आशा मराठे

52. प्रभाग क्रमांक 154 – महादेव शिगवण

53. प्रभाग क्रमांक – 172 – राजश्री शिरोडकर

54. प्रभाग क्रमांक – 174 – साक्षी कनोजिया

55. प्रभाग क्रमांक 185 – रवी राजा

56. प्रभाग क्रमांक 190 – शितल गंभीर देसाई

57. प्रभाग क्रमांक 195 – राजेश कांगणे

58. प्रभाग क्रमांक 196 – सोनाली सावंत

59. प्रभाग क्रमांक 207 – रोहिदास लोखंडे

60. प्रभाग क्रमांक 214 – अजय पाटील

61. प्रभाग क्रमांक 215 – संतोष ढोले

62. प्रभाग क्रमांक 218 – स्नेहल तेंडुलकर

63. प्रभाग क्रमांक 219 – सन्नी सानप

64. प्रभाग क्रमांक 221 – आकाश पुरोहित

65. प्रभाग क्रमांक 226 – मकरंद नार्वेकर

66. प्रभाग क्रमांक 227 – हर्षिता नार्वेकर

Exit mobile version