Download App

कांदिवलीतील केईएस कॉलेजमध्ये आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

  • Written By: Last Updated:

Mumbai fire : मुंबईतील कांदिवली परिसरातील एका महाविद्यालयात आज सकाळी भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी उपस्थित असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

कांदिवलीतील केईएस कॉलेजमध्ये आगीची घटना घडली. आग लागली तेव्हा इमारतीत किती लोक होते आणि आगीचे कारण याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

बातमी अपडेट होत आहे…

Shambhuraj Desai News : गद्दार, खोके आंदोलनावर देसाई बोलले…

Tags

follow us