मुंबई : मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत थोडक्यात बचावलेला प्रवीणने नेमकं काय घडलं याची आपबीती ‘लेट्सअप’ मराठीशी बोलताना सांगितली आहे.
घाटकोपर होर्डिंग अपघात : 14 जणांचे नाहक बळी, दुर्घटनेत बचावलेला प्रवीण सांगतोय आपबीती LIVE
मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

घाटकोपर होर्डिंग अपघात : 14 जणांचे नाहक बळी, दुर्घटनेत बचावलेला प्रवीण सांगतोय आपबीती LIVE