Indian Navy Helicopter ला मोठा अपघात, मुंबईच्या किनार्‍यावर कोसळले

मुंबई : मुंबई सागरी किनार्‍याजवळ Indian Navy Helicopter ला अपघात झाला. या अपघातानंतर क्रुला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ बचाव मोहिम जारी करण्यात आली आहे. (navy chopper) 3 कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली. अशी माहिती नौदलाने दिली आहे. Indian Navy ALH, on a routine sortie off Mumbai, met with […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (20)

Indian Navy Helicopter

मुंबई : मुंबई सागरी किनार्‍याजवळ Indian Navy Helicopter ला अपघात झाला. या अपघातानंतर क्रुला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ बचाव मोहिम जारी करण्यात आली आहे. (navy chopper) 3 कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली. अशी माहिती नौदलाने दिली आहे.

दरम्यान, ध्रुव्ह असे या हेलिकॉप्टरचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाच्या हेलिकॉप्टरचा समुद्र किनाऱ्याजवळ अपघात झाला. नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टने त्वरित शोध आणि बचाव सुरू केला, ज्यामुळे ३ क्रू सदस्यांची सुरक्षित सुटका झाली. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय नौदलाने घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=vev7UU9ANZA

अपघाताबाबत प्राथमिक माहिती अशी की, भारतीय नौदलाचे एएलएच हेलिकॉप्टर मुंबईच्या नियमित उड्डाणावर समुद्रकिनाऱ्याजवळ आले होते. यावेळी ते अचानक दुर्घटनाग्रस्त बनले. दरम्यान, नौदलाच्या पेट्रोलिंग क्राफ्टला याविषयी त्वरीत माहिती मिळाल्याने मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले.

Plane Crash : इटलीत हवाई दलाची दोन विमानं कोसळली, पायलटचा मृत्यू, पाहा व्हिडिओ

नौदलाच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याची ही पहिली वेळ नाही. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराचे एक शस्त्राधारित अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच) क्रॅश झाले होते, त्यात देखील ५ जवानांचा मृत्यू झाला होता.

Exit mobile version