धक्कादायक ! प्रियकराबरोबर मिळून नवरा आणि सासूचा केला खून, मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले अन्…

आसाम : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्यासह सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. (Guwahati Crime) दरम्यान खून करुन मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये लपवल्याची माहिती समोर आली. (Assam Murder) आसामच्या गुवाहाटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Assam Crime) आरोपी महिलेच्या प्रियकराचा देखील या खूनात सहभाग होता. यामुळे अनैतिक संबंधांमधून हे खून झाले असल्याची माहिती समोर आली आहे. […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (41)

Guwahati Crime

आसाम : एका महिलेने प्रियकराच्या मदतीने नवऱ्यासह सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. (Guwahati Crime) दरम्यान खून करुन मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये लपवल्याची माहिती समोर आली. (Assam Murder) आसामच्या गुवाहाटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. (Assam Crime) आरोपी महिलेच्या प्रियकराचा देखील या खूनात सहभाग होता. यामुळे अनैतिक संबंधांमधून हे खून झाले असल्याची माहिती समोर आली आहे. (Assam Murder)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Assam Police) या घटनेतील आरोपी महिलेचे नाव वंदना कलिता असे आहे. या महिलेने पती अमरज्योती डे आणि सासू शंकरी डे यांचा खून केला. नंतर दोन्ही मृतदेहांचे तुकडे केले आणि फ्रीजमध्ये लपवून ठेवले. तिचा प्रियकर आणि तिने हे मृतदेह खून केल्याच्या ३ दिवसांनंतर गुवाहाटीपासून १५० किमी अंतरावर असलेल्या मेघालयातील चेरापुंजी नेले.

एका पोलीस अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वंदनाने हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी आसाममधील मेघालय येथील चेरापुंजी येथील घटनास्थळी भेट दिली. जिथे आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने सासू आणि नवऱ्याच्या शरीराचे अवयव फेकून दिले.

Exit mobile version