Big lapse in Red Fort security! Delhi Police Special Cell enters with dummy bomb : देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यात दिल्लीच्या लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक ध्वज फडकवणार आहेत. मात्र याच लाल किल्ल्याच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळून आली आहे. कारण या लाल किल्ल्यावर दिल्ली पोलिस स्पेशल सेलने केला डमी बॉम्बसह प्रवेश केल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे.
लाल किल्ल्याच्या सुरक्षेत मोठी त्रुटी!
15 ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान ध्वज फडकववत असतात. देशाला संबोधित करत असतात. अशी देशाची परंपरा आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थे अत्यंत जोखमीने सांभाळली जाते. मात्र मात्र याच लाल किल्ल्याच्या सुरक्षेत मोठी त्रुटी आढळून आली आहे. कारण या लाल किल्ल्यावर दिल्ली पोलिस स्पेशल सेलने केला डमी बॉम्बसह प्रवेश केल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे.
सर्वधर्म समभाव हा नपुंसकपणा तर लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये
लाल किल्ल्यावर दिल्ली पोलिस स्पेशल सेलने केला डमी बॉम्बसह प्रवेश केला. मात्र सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हा बाब लक्षात देखईल आली नाही. त्यामुळे या प्रकरणानंतर सात पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर दुसराीकडे सोमवारी 4 ऑगस्ट रोजी 5 बांग्लादेशी नागरिक अवैधरित्या लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करत होते. त्यांना देखील पकडण्यात आलं आहे.
एकाच दिवशी शाह-मोदींची राष्ट्रपतींशी चर्चा; भेटीनंतर 5 ऑगस्ट तारीख चर्चेत…
पावसाळी अधिवेशनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.3) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मोदी भेट घेऊन चार तास उलटतो नाही तोच याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनीही राष्ट्रपती भवनात जाऊन मूर्मू यांची भेट घेतली. यापूर्वी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी 16 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती.मोदी-शहा यांच्या राष्ट्रपतींसोबत एकाच दिवसात झालेल्या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत, ज्याचा संबंध 5 ऑगस्टशीही जोडला जात आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर 5 ऑगस्टची चर्चा का होतीये त्याबद्दल जाणून घेऊया…