PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मानसिक स्थितीबद्दल अगोदरच माहिती आहे. त्यांना झोपेतही मोदीच दिसतात. पण कॉंग्रेस एकाच गोष्टीला वारंवारं लॉन्च करतात. पण प्रत्येक वेळी ते फेल होतात. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच त्यांचं मोहब्बत दुकान नाही तर लूटीचं दुकान खोटे अश्वासनं आहेत. त्यामुळे लोकांना हे तिरस्काराचं दुकान वाटत आहे.
Parliment Session : अविश्वास प्रस्तावावर मोदी बोलत असतानाच विरोधकांकडून सभात्याग
लोकसभेत आज तिसऱ्या दिवशी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. आजही सभागृहात गोंधळ सुरू आहे. त्यात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज संसदेत पंतप्रधान मोदी हे विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देत आहेत. यावेळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना आणि राहुल गांधींच्या भाषणावर त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (PM Modi Criticized Rahul Gandhi Parlement Session No Confidence Motion )
शरद पवारांची आठवण काढत मोदींनी उडवली अधीर रंजन चौधरींची खिल्ली
राहुल गांधींवर काय म्हणाले मोदी?
राहुल गांधींच्या मानसिक स्थितीबद्दल अगोदरच माहिती आहे. त्यांना झोपेतही मोदीच दिसतात. पण कॉंग्रेस एकाच गोष्टीला वारंवारं लॉन्च करतात. पण प्रत्येक वेळी ते फेल होतात. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच त्यांचं मोहब्बत दुकान नाही तर लूटीचं दुकान खोटे अश्वासनं आहेत. त्यामुळे लोकांना हे तिरस्काराचं दुकान वाटत आहे.
जसं गावातील लोक विदेशात गेल्यावर अनेक दिवस तेथील आठवणी सांगत असतात. तसेच राहुल यांनी कधी कुंडीत झालं नाही लावलं ते गावाकडील शेती वाडी बघून आश्चर्य चकित होणारचं. तसेच जे कधी जमिनीवर उतरले नाही. त्यांनी गाडीतूनच गरिब लोकांची गरिबी पाहिली. त्यांनी ती हैराण करणारं वाटत.