Biofuel Circle : महाराष्ट्रात अगदी नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित नवउद्योग राज्यात उभे राहात आहेत. (Circle) यामुळे अनेक गंभीर आव्हानांवर उपाययोजना उपलब्ध होत आहे. सध्या दिल्लीसह उत्तर प्रदेशाला भेडसावणाऱ्या वायू प्रदुषणावर उपयोगी ठरणाऱ्या आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करू देणाऱ्या उद्योगाची पायाभरणी पुण्यातील सुहास बक्षी आणि अश्विन सावे या जोडीने ‘बायोफ्युएल सर्कल’ या कंपनीच्या माध्यमातून केली आहे.
UPI Circle : आता दुसऱ्याच्या बँक खात्यातूनही करता येणार पेमेंट; UPI चे नवे फीचरबाबत जाणून घ्या
या महत्वाच्या प्रथम प्लांट मध्ये ग्लास असेम्बली, ग्लास लाईन रिऍक्टर्स, स्टेनलेस स्टील रिऍक्टर्स, सेंटरफ्युजिस, फिल्टर्स, व्हॅक्युम ड्रायर, व्हॅक्युम डिस्टिलेशन युनिट , हाय प्रेशर SS 316 ऑटोक्लेव्हस आणि अजून बरीच सामग्री आहे जी चांगल भविष्य बनवण्यासाठी महत्वाची आहेत. व्यावसायिक शक्य विकसित करण्याची प्रक्रिया ही पायलेट प्लांट मध्ये अनुभवी शास्त्रज्ञ आणि केमिस्ट यांच्या अंतर्गत होत असते.
जग जैवइंधन बनवण्याचं काम करीत आहे. भारत सरकारच्या इंधन मिश्रण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऊस, काकवी पासून इथेनॉल महत्वाचे आहे. इथेनॉल पासून मूल्यवर्धित उत्पादने तयार होतात. अॅसीडीहाईड हे उत्पादन रासायनिक रित्या इथेनॉल मधून एकत्रित करून रासायनिक उत्पादने करण्यासाठी वापरली जाऊ शकते जी पेट्रोकेमिकल उत्पादना विरोधात स्पर्धेत वापरली जाऊ शकतात.