White, Red आणि Gold कॉलर जॉब नेमके काय? तुमचा जॉब यापैकी कुठल्या कॅटेगिरीत जाणून घ्या सविस्तर…

White, Red and Gold Collar Jobs म्हणजे नेमके कोणते जॉब तुमचा जॉब यापैकी कुठल्या कॅटेगिरीत येतो जाणून घ्या सविस्तर...

White, Red And Gold Collar Jobs

White, Red And Gold Collar Jobs

What exactly are White, Red and Gold Collar Jobs? Find out in detail which category your job falls into : आपण नेहमी सरकारी नोकरी, खाजगी नोकरी किंवा एमआयडीसीतील नोकरी अशा एक अनेक पगार, पोझिशन आणि स्टेटस यावरून एकमेकांच्या कामाचा दर्जा ठरवत असतो. मात्र तुम्हाला माहितीय का याच नोकऱ्यांना White, Red आणि Gold कॉलर जॉब असं देखील वर्गीकरण केलं जात मात्र हे White, Red आणि Gold कॉलर जॉब म्हणजे नेमके कोणते जॉब तुमचा जॉब यापैकी कुठल्या कॅटेगिरीत येतो जाणून घ्या सविस्तर…

1 ब्लू कॉलर वर्कर्स – कामाच्या या प्रकारात काम करणारे लोक हे प्रत्यक्ष शारीरीक कष्ट करणारा वर्क असतो. ज्यांच्यामुळे देशाने पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरतात. ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन, मॅन्युफॅक्च्युअरिंग, मेन्टेनन्स आणि लॉजिस्टिक या सर्व क्षेत्रात प्रत्यक्ष कष्ट करणारे लोक हे भारतीय इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रीचा कणा आहेत. ज्यामध्ये इलेक्ट्रीशियन, प्लंबर, वेल्डर , मशीन वर्कर आणि वेअरहाऊस कर्मचारी यांचा समावेश होतो.

2 व्हाईट कॉलर वर्कर्स – भारतातील सर्वसामान्यपणे प्राधान्य दिल्या जाणाऱ्या जॉबमध्ये हे व्हाईट कॉलर जॉब्ज येतात. हे लोक जास्तीत जास्त ऑफिसमध्ये काम करतात. ते अॅनालिटीकल, मॅनेजेरीयल किंवा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामांवर अवलंबून असतात. याकामांसाठी शिक्षण क्रिटीकल थिंकींग आणि संवाद कौशल्यांची गरज असते. यामध्ये आयटी इंजीनिअर, बँकर, अकाऊंटंट, शिक्षक, कॉर्पोरेट एक्झिक्युटीव्ह, वकील यांचा समावेश होतो.

3 पिंक कॉलर वर्कर्स – यामध्ये पारंपारिक रित्या सेवा किंवा देखरेखी संदर्भातील काम करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. यामध्ये स्त्री आणि पुरुष समान मानले जातात. त्यांची संख्या बरोबरीची असते. ज्यामध्ये भारतातील आरोग्य, शिक्षण आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये नर्स, हॉस्पिटॅलिटी, केअरगिव्हर, टीचर, हॉस्पिटॅलिटी स्टाफ, रिशप्शनिस्ट यांचा समावेश होतो.

4 ग्रीन कॉलर वर्कर्स – जस जस भारत सस्टेनेबिलिटीच्या संकल्पनेला आपलसं करत आहे. त्यामध्ये ग्रीन कॉलर जॉब जास्तीत जास्त निर्माण होत आहेत. ज्यामध्ये रिन्युएबल एनर्जी, जल संरक्षण आणि ऑर्गॅनिक शेतीचा समावेश आहे. यामध्ये सोलर पॅनल वर्कर, रीसायक्लिंग इंजीनिअर, ऑर्गॅनिक फार्मर आणि पर्यावरण सल्लागार यांचा समावेश होतो.

5 गोल्ड कॉलर वर्कर्स – संघटना आणि संस्थांमध्ये सर्वांत उच्चर स्तरावर असणारे कर्मचारी हे या गोल्ड कॉलर प्रोफेशनल्समध्ये येतात. असे लोक अत्यंत उच्च शिक्षित असतात. अनुभवी आणि नेतृत्वाच्या भूमिकेत असतात. हे लोक उद्योगांमध्ये उच्च पदांवर असतात. त्यांच्या निर्णयांचा मोठा परिणाम होतो. यामध्ये डॉक्टर, इंजीनिअर, लॉ, इन्व्हेस्टमेंन्ट बँकिंग, आर्किटेक्चरमधील टॉप मॅनेजर यांचा समावेश होतो.

6 रेड कलर वर्कर्स या प्रकारच्या जॉब मध्ये भारतातील सरकारी कर्मचारी येतात जे सरकारी यंत्रणा चालवतात यामध्ये काम करणारे लोक पब्लिक सेक्टर पीएसयु आणि सिविल सर्विसेस मध्ये काम करतात हे लोक ऍडमिनिस्ट्रेशन आहे सुरक्षा याच देशाला हमी देतात यामध्ये सिविल सेवक पोलीस अधिकारी पी एस सी नगर निगम अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक यांचा समावेश होतो

7 ग्रे कलर वर्कर्स ग्रे कलर जॉब याच्यामध्ये टेक्निकल आणि मॅनेजरियलच्या मधून लोक येतात हे असे प्रोफेशनल असतात जे फिजिकल आणि ऍडमिनिस्ट्रेटरी या दोन्ही प्रकारची काम करतात यामध्ये नर्स लायबोरेटरी टेक्निशियन सिक्युरिटी मॅनेजर आणि मेंटेनन्स मॅनेजर यांचा समावेश होतो

8 ब्लॅक कलर वर्कर्स ब्लॅक कलर वर्कर्स या वर्गामध्ये काम करणारे कर्मचारी हे अत्यंत कठीण आणि धाडसी काम करतात त्यामध्ये खाणकामीपासून ते स्वच्छतेपर्यंत काम करणाऱ्या लोकांचा समावेश होतो हे अत्यंत जोखमीचे काम असतं त्यामुळे देशाच्या जडणघडणे यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा ठरतो यामध्ये मी व्हेज कर्मचारी खाणे खाणकामगार सफाई कर्मचारी आणि अवजड वस्तू आणि मशीनचे कर्मचारी यांचा समावेश

9 ब्राऊन कलर वर्कर्स जॉब्सच्या या प्रकारांमध्ये सैन्याने अर्ध सैन्य दलातील सैनिक यांचा समावेश होतो जे देशाची सेवा करतात त्यांच्या या भूमिकेसाठी शिस्त धाडस आणि इमानदारीची गरज असते त्यामध्ये सैन्याच्या अधिकारी अर्धा सैन्यातील अधिकारी सैनिकांनी सैनिक प्रशिक्षकांच्या समावेश होतो

10 पर्पल कॉर्नर वर्कर जॉब यामध्ये येणारे कर्मचारी हे मॅनेजमेंट एक्सप्रेस लोक असतात जे टेक्निकली स्किल प्रोफेशनल असतात ज्यामध्ये इंजिनियर फिल्ड वर्कर आहे लीडरशिप टीम यांच्यातील दुवा म्हणून काम करतात यामध्ये आयटी प्रोजेक्ट लीड ऑपरेशन सुपरवायझर आणि फॅक्टरी मॅनेजर यांचा समावेश होतो

11 येलो कॉलर वर्कर्स यामध्ये भारतातील कलात्मक काम करणाऱ्या लोकांचा समावेश होतो जे अर्थव्यवस्था मध्ये महत्त्वाची भूमिका आणि भारतात ज्यामध्ये लेखक डिझायनर कलाकार संगीतकार चित्रपट निर्माते फोटोग्राफर यांचा समावेश होतो

12 न्यू कॉलर वर्कर्स या प्रकारच्या जॉब्स मध्ये नव्याने निर्माण होणाऱ्या अनेक जॉब्सचा समावेश आहे म्हणूनच याला न्यू कलर वर्कर्स म्हटलं जातं हे जॉब शक्यतो टेक्नॉलॉजी वर आधारित जॉब असतात यामध्ये आयटी डेटा ऑपरेशन यावर काम केलं जातं ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना डिग्री ऐवजी सर्टिफिकेशन कोर्सेस ची गरज असते यामध्ये सागर सिक्युरिटी स्पेशलिस्ट क्लाऊड इंजिनियर डिटेल्स पार्ट डेव्हलपर डेव्हलपर ऑपरेशन एक्स्पर्ट यांचा समावेश होतो.

Exit mobile version