Download App

Chinchwad Bypoll Election Result : “कसबा आणि चिंचवडचा निकाल हा लोकशाहीच्या बाजूने लागणार”, रोहित पवारांचा विश्वास

  • Written By: Last Updated:

मुंबई : सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) आमची अपेक्षा आहे की, आपला देश संविधानावर चालतो. हा निकाल महाराष्ट्राच्या राजकराणावर नाही. संविधान टिकला पाहिजे. सुप्रिम कोर्टाचा निकाल आजच लागेल अशी अपेक्षा आहे. (Chinchwad Bypoll Election Result ) जर निकाल उलट्या बाजुने लागला तर येत्या काळामध्ये कोणत्याही आमदारांना ज्या पक्षात जास्त पैसा आहे, तो पक्ष त्या आमदारांना आपल्या बाजूला वळवून लोकांनी दिलेला कौल आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयच्न होईल. कसबा आणि चिंचवडचा निकाल हा लोकशाहीच्या बाजूने लागणार असा विश्वास रोहित पवारांनी (Rohit Pawar ) यावेळी दाखवला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Tags

follow us