Download App

भाजप प्रवेशावर काय म्हणाले अजितदादा? वाचा 10 मुद्द्यांमध्ये

  • Written By: Last Updated:

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता खुद्द अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहे.

1. माझ्या बद्दलच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. 

2. माझ्य बद्दल बातम्या पसरवत आहेत त्यात तथ्य नाही.

3. अनेक सामजिक प्रश्नावरून लक्ष विचलित करण्यासाठी या चर्चा सुरु

4. माझ्या घरसमोर कॅमेरा लावून का बसता . थोडी सभ्यता पाळा.

5. मी काय आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? की कुठे जाणार नाही.

6. मी राष्ट्रवादीतच आहे. या कुणीतरी अफवा पसरवत आहेत.

7. राज्यात इतके महत्वाचे प्रश्न असताना सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. 

8. जर काही निर्णय घ्यायचा असेल तर ते मीच सांगेल 

9. बाहेरचे पक्षाचे नेते राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत. 

10. आम्ही हाडामांसाची माणसे आहोत . आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका

Tags

follow us