Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. तुपकर नवा पक्ष काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते आज पहल्यांदाच कार्यकर्त्यांशी बैठक घेत आहेत. गेली अनेक दिवसांपासून रविकांत तुपकर (Ravikant Tupkar ) स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराज असल्याची माहिती आहे. संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि तुपकर यांच्यास विसंवाद असल्याचं बोललं जात. त्यामुळे तुपकर काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रविकांत तुपकर काय निर्णय घेणार?, कार्यकर्त्यांसोबत आज बैठक, नवीन पक्ष स्थापन करणार?
रविकांत तुपकर गेली अनेक दिवसांपासून संघटनेत नाराज असल्याची चर्चा आहे. आज कार्यकर्त्यासोबच्या बैठकीत काय निर्णय घेणार?

रविकांत तुपकर काय निर्णय घेणार?, कार्यकर्त्यांसोबत आज बैठक, नवीन पक्ष स्थापन करणार?