BJP Candidate Pooja More’s candidature withdrawn in after opposition from local office bearers : पुणे महानगरपालिका निवडणूकीमध्ये भाजपने प्रभाग क्रमांक दोन साठी पूजा मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर आता अखेर पूजा यांनी अर्ज माघारी घेतला आहे.
हा अर्ज माघारी घेतल्यानंतर पूजा मोर यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी यावर पत्रकार परिषदेमध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तसेच त्यांचे पती धनंजय जाधव यांनी देखील माझी पत्नी सोशल मिडीयाचा बळी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त केली. कारण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावर पूजा यांच्या दुसऱ्या पक्षामध्ये असताना भाजपवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ व्हायरल करून त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
हिंदुत्ववादी गुंड म्हणून उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेत नाराजी; अमोल हुंबेंचा स्थानिक नेतृत्वावर आरोप
पुढे बोलताना पुजा म्हणाल्या की,
