स्मिता जाधवांचं मिल्क बँकेचं काम अन् थेट लंडनच्या हाऊस ऑफ लॉर्डने बोलावून घेतलं…

BJP Pune Graduat Constituancy Candidate Smita Jadhav Work on Milk Bank  House of Lords : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर

Smita Jadhav

Smita Jadhav

BJP Pune Graduat Constituancy Candidate Smita Jadhav Work on Milk Bank  House of Lords : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत भाजपने पुणे शिक्षक व पदवीधर दोन्ही जागा आपल्याकडे खेचून आणत दोन्ही जागांवर उमेदवार दिलेत. यात पुणे पदवीधरच्या जागेवर भाजपने नवा डाव खेळला आहे. डॉ. स्मिता पाटील-जाधव यांना उमेदवारी देत मोठी राजकीय खेळी केलीय. कारण त्या काँग्रेस नेते सतेज पाटलांच्या भाची आहेत. अचानक उमेदवारी मिळालेल्या डॉ. स्मिता पाटील-जाधव यांची लेट्सअप मराठी या निमित्ताने मुलाखत घेतली. यावेळी बोलताना स्मिता यांना त्यांच्या उल्लेखनीय कामांबाबत विचारले असता असता त्या काय म्हणाल्या? पाहा…

दोन दमदार जोड्यांसह रंगणार भावनांचा अनोखा प्रवास, नात्यांची हृदयस्पर्शी गोष्ट घेऊन ‘बंधू’ येणार

गेली 23 वर्ष मी एज्युकेशनमध्ये काम करत आलेली आहे. त्यात लाखो मुलं माझ्या अंडर ग्रॅज्युएट झालेली आहेत. त्या मुलांच्या आकांक्षा त्यांच्या भावना हे मी जवळून बघितलेले आहेत. त्यांचे प्रॉब्लेम्स ही फेस केलेले आहेत. त्यांना काय-काय लागतं त्यांना एमएनसीजमध्ये जॉब लागायला स्किलिंगला काय-काय गरज आहेत? त्यांची प्रेझेंटेशन स्किल्स त्यांचा कॉन्फिडन्स हे कसं आपण वाढू शकू हे डिटेलमध्ये गेले 23 वर्ष मी हेच करत आलेली आहे. त्यामुळे हेच जर मला विद्यापीठातल्या मुलांबरोबर करू शकले तर नक्कीच पदवीधरांबरोबर जेव्हा मी त्यांच्याबरोबर काम करू शकेल त्याबरोबर त्या मला जेव्हा अपॉच्युर्निटी मिळेल काम करायला तर मी नक्कीच सुंदर लेव्हल काम करेन तुम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः काय काय केलेलं आहे आणि स्वतः काय काय बदल तुमच्या संस्थेमध्ये घडवलेले आहेत.

लिस्टिंग होताच जिओ बनणार भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी; कोणत्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकणार ?

23 वर्ष झाले तुम्हाला माहिती आहे. डॉक्टर डी वाय पाटील दादा माझे आजोबा अँड डॉक्टर पीडी पाटील ह्यांनी एज्युकेशन सेक्टरमध्ये प्रचंड काम केलेल आहे. खूप काम केलं केलेल आहे आणि तेच तोच वारसा आम्ही पुढे नेत आलेलो आहोत पण जेव्हा मी काम करायला घेतलं या एज्युकेशनमध्ये तुम्ही नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क मध्ये बघा आपलं विद्यापीठ टॉप 50 मध्ये आहे त्याचबरोबर ग्लोबल रँकिंगला तुम्ही क्यूएस रँकिंग म्हणा तुम्ही टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग म्हणा तुम्ही शांघाय रँकिंग म्हणा या सगळ्या रँकिंग्समध्ये आपण आलेलो आहोत आपण ग्लोबल लेव्हलला आलेलो आहोत आणि हे सगळं आपण डिटेल टीचिंग लर्निंग रिसर्च पेटेंटिंग त्याच्यावर खूप डिटेल मी काम करून सगळ्यांकडून मी माझ्या फॅकल्टीने काम करून आपण टॉप लेव्हलला विद्यापीठ कसं नेता येईल याच्यावर आपण डिटेलमध्ये 24 तास काम करत आलो होतो ज्याचा जगभर गाजावाजा झाला.

पुण्यात आजपासून 20 टक्के पाणीकपात लागू, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांवर पाणीटंचाईचे संकट

Milk Bank मुळे नवजात बालकांना जीवनदान मिळाला यात मेजरली म्हणजे आमच डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल हॉस्पिटल आहे. ज्यात आपण छान एक मिल्क बँक चालवतो आणि या मिल्क बँकच्या संकल्पनेनी ज्या गरजू नियोनेटल बाळ आहेत लहान बाळ आहेत नुकतच जन्मली बाळ आहेत ज्यांना या मिल्क बँकची गरज आहे ते मिल्क आपण त्यांना प्रोव्हाईड करून त्यांच आयुष्य वाचवतो आणि ह्याच अप्रिसिएशन थेट लंडनच्या पार्लमेंटमध्ये तिथं आपल्याला इन्वाईट करून प्रेझेंटेशनला बोलावलेलं की तुम्ही काय वेगळं केलं या मिल्क बँकमध्ये त्याच्यामुळे तुमचा डेथ रेट हा 5%हून खाली आला खाली आला त्या रिन मध्ये आपल लहान बाळांचा डेथ रेट हा पाच टक्क्या खाली आला आणि खरच समाधानकारक गोष्ट आहे आणि ह्याच अप्रिसिएशन तिथे आपल्याला मिळालं.

Exit mobile version