Neelam Gorhe : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना मातृशोक
पुणे : शिवसेना (ठाकरे) नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचं आज (दि.20) निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. सिल्वररॉक्स, हरेकृष्ण मंदिर पथ मॉडेल कॉलनी पुणे, येथे आज दुपारी अडीच ते साडेचारच्या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. शहरातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभुमी येथे सायंकाळी […]
Mukund Bhalerao
Gorhe
पुणे : शिवसेना (ठाकरे) नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांच्या मातोश्री लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचं आज (दि.20) निधन झालं. त्या 87 वर्षांच्या होत्या. सिल्वररॉक्स, हरेकृष्ण मंदिर पथ मॉडेल कॉलनी पुणे, येथे आज दुपारी अडीच ते साडेचारच्या दरम्यान अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. शहरातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभुमी येथे सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.